About Us

आपले naukariyojanaportal.com या वेबसाईट वर स्वागत आहे. या साईटवर आपणास केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सरकारी योजनेची महिती , नोकर भरती जाहिरती, सरकारी नोकर भरती याची सर्व महिती या ठीकाणी तुम्हाला मिळणार आहे. तसेच सर्व सामान्य शेतकरी वर्गाला सर्व सरकरी योजनेची महिती मिळणार आहे. सर्व विद्यार्थीना, सरकरी नोकरी करणा-या उमेदवारांना सर्व नोकर भरतीची महिती येथे पहायला मिळणार आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व समान्य लोकांसाठी सरकारी योजना सुरु करत असते. त्या सर्व योजनेची माहिती सर्व लोकांच्यापर्यंत पोहाची म्हणून या वेबसाईटची निर्मिती केली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व सामान्य लोकांसाठी ज्या योजना सुरु केल्या आहेत त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची सर्व माहिती या वेबसाईट वर मिळणार आहे.तसेच सरकारी परिक्षासाठी लागणारी कागदपत्रे येथे पाहायला मिळणार आहे.

धन्यवाद ……..