Free sillai machine Yojana | फ्री शिलाई मशीन योजना
Free sillai machine Yojana in Marathi | फ्री शिलाई मशीन योजना 2024 संपूर्ण माहिती पाहणार आहोत शातील महिलांना व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्याकुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील कित्येक गरीब कुटुंबातील महिला यांना हाताला काम नसल्यामुळे घरी बसून रहावे लागते. या योजनेमुळे त्या गरीब कुटुंबातील महिलांच्या हाताला काम मिळेल त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. व ते आपले कुटुंब व्यवस्थित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत होईल.
फ्री शिलाई मशीन योजनेद्वारे महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येईल. त्यामुळे महिला घरी बसल्या शिवणकाम करून. त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. आपण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण की या ब्लॉगद्वारे आम्ही आपणास या योजने संबंधित सर्व माहिती आपण या ब्लॉगवर पाहणार आहोत. जसे की शिलाई मशीन योजना काय आहे? या योजनेचा लाभ उद्देश, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, कोणी या योजनेसाठी पात्र आहे, या योजनेसाठी कसे अप्लाय करायची प्रक्रिया, याबद्दलची सर्व माहिती या ब्लॉगद्वारे देण्यात आली आहे .
फ्री शिलाई मशीन योजना 2024 –
भारत देशातील अनेक कुटुंब दारिद्र रेषेखाली आहेत. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनादैनंदिन जीवन जगण्यासाठी पैशाची गरज भासते. अनेक महिला च्या हाताला काम नसल्यामुळे घरी बसून असतात त्या महिलांना आपले कुटुंब चालवण्यासाठी पैशाच्या अत्यंत गरज असते पण काम मिळत नसल्याने त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा गरजू महिलांना ही योजना लाभकार असेल. या योजनेद्वारेसर्व राज्यांसाठी50000पेक्षा जास्त शिलाई मशीन गरजूवंत महिलांना निशुल्क शिलाई मशीन उपलब्ध करून दिले जाईल. ज्या महिलांचे वय 20 ते 40 वर्ष यांच्यामध्ये असेल त्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येईलया मुळे फ्री शिलाई मशीन योजना सुरु केली आहे.
शिलाई मशीन योजना 2024 तपशील –
योजनेचे नाव | फ्री शिलाई मशीन योजना |
सुरू केलेले | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा |
लाभार्थी | देशातील गरीबकुटुंबातील महिला |
उद्देश | महिलांना आत्मनिर्भर बनवणे |
वर्ष | 2024 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड इथून करा | click here |
अधिकृत वेबसाईट | https://www.india.gov.in |
शिलाई मशीन योजना 2024 उद्दिष्ट –
- केंद्र सरकार द्वारा फ्री शिलाई मशीन योजना 2024 चे मुख्य उद्दिष्ट महिलांना आत्मनिर्भर बनवणे हे आहे.
- देशातील गरजूवंत महिलांना फ्री शिलाई मशीन देणे.
- स्वयंरोजगार वाढीस मदत करणे
- रोजगाराची हमी निर्माण करणे
- गरीब कुटुंबातील महिलांना रोजगार देऊन त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारणे
- बेरोजगारी कमी करणे
- महिलांना आत्मनिर्भर बनवने
- देशाचा आर्थिक विकास करणे
- देशातील महिलांना स्वतःचा व्यवसाय प्रोत्साहन देणे .
फ्री शिलाई मशीन योजना 2024 चे वैशिष्ट्य –
- योजना केंद्र शासन द्वारे सुरू करण्यात आले आहे देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील 50 हजार पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे.
- या योजनेचा लाभ शहरातील व ग्रामीण भागातील महिलांनाघेता येणार आहे
- या योजनेद्वारे महिलांना आत्मनिर्भरबनवणे त्यामुळे त्या महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह अवलंबून राहू नये
- यायोजनेद्वारे योजनेद्वारे देशातील बेरोजगारी कमी घरी बस लेल्या सर्व महिलांच्या हातांना काम मिळणार आहे
- या योजनेद्वारे मिळालेल्या लाभार्थी महिलांना आर्थिक दृष्ट्याशिक्षण बनेल.
फ्री शिलाई मशीन योजना पात्रता –
- अर्जदार महिला भारतीय असणे गरजेचे आहे
- अर्जदार महिलेचे वय 20 वर्षते 40 वर्ष यांच्यामध्ये असेल तर या योजनेसाठी पात्र असेल
- 40 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- शिलाई मशीन योजना फक्त महिलांसाठी मर्यादित असेल
- अर्जदार महिला कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 1.2 लाखापेक्षा कमी असावे
- सरकारी नोकरी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- जर अर्जदार महिला विधवा असेल तर अर्जासोबत पतीचा मृत्यूचा दाखला जोडणे आवश्यक आहे
- जर अर्जदार महिला अपंग असेल तर अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे
- अर्जदार महिला पाशी शिवणकाम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे –
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी पुरावा
- विजेचे बिल
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते
- उत्पन्न दाखला
- महिला विधवाअसेल तर पतीचा मृत्यूचा दाखला
- मला अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र
फ्री शिलाई मशीन योजनेमुळे होणारे फायदे–
- फ्री शिलाई मशीन योजनेमुळे महिलांच्या हाताला काम मिळेल
- या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनवणे ची मदत होईल
- या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिलाई मशीन मुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिलांना रोजगाराच्या हमी प्राप्त होईल
- महिलांची महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल
- देशातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल
- या योजनेमुळे महिला आपल्या कामामुळे आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतो
- ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होत नाही. महिलांना रोजगार मिळण्यासाठी खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार प्राप्त होईल तसेच ते आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थिती सुधारू शकतात
- ग्रामीण भागातील महिला महिलांचा गट तयार करून एक लघुउद्योग तयार होऊ शकतो.
रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील - ग्रामीण भागातील महिला स्वतःचा उदरनिर्वाण स्वतः करू शकतील
- ग्रामीण भागातील ज्या महिला कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे त्या महिला या योजनेचा लाभ होईल
फ्री शिलाई मशीन योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ
फ्री शिलाई मशीन योजनेद्वारे शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या तसेच गरीब कुटुंबातील निराधार महिलांना महिलांना केंद्र शासनाद्वारे मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे .
फ्री शिलाई मशीन योजनेचे लाभार्थी–
शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे –
- अर्जदार करणारे महिलांचे वय बसत नसले म्हणजे 19 वर्ष असेल तर अर्ज रद्द होऊ शकतात
- अर्जदार करणारी महिला भारतीय प्रवासी नसल्यास
- अर्ज करणारीमहिला सरकारीनोकरी असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो..
- अर्जदार महिलेनेखोटी माहिती भरल्यास.
- अर्जदार करणाऱ्या महिलेने आपल्या पतीच्यानावे अर्ज केल्यास .
- अर्जदारकरणाऱ्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न1.2 लाखाच्या वर असेल तर अर्ज रद्द होऊ शकतो.
फ्री शिलाई मशीन योजना रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड कसा करावा?
- देशातील गरजवंत महिला यांना फ्री शिलाई मशीन योजना साठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम ऑनलाइन रजिस्ट्रेशन चा फॉर्म डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
- हा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म डाउनलोड करू घ्यावा
- भारत सरकारची ऑफिसर वेबसाईट किंवा फ्री शिलाई मशीन योजना इथे क्लिक करून पण फॉर्म डाऊनलोड करू शकता
- वरील दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक पीडीएफ फॉर्म मध्ये एक पेज ओपन होईल ते पेज डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी
- प्रिंट काढून झाल्यावर खाली दिलेल्या माहितीनुसार तो फॉर्म व्यवस्थित रित्या भरून घ्यावा व त्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे जोडावीत
फ्री शिलाई मशीन योजना 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया –
देशातील सर्व भारतीय महिला अर्ज करण्याची पात्र आहेत. या योजनेचा लाभघ्यायचा असेल तर खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे ही शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकता
- या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन फॉर्म डाऊनलोड करायला पाहिजे करून त्याची प्रिंट काढून त्यातील सर्व माहिती भरून घ्यावीजसे की अर्ज करण्याचे नाव, डेट ऑफ बर्थ, पत्ता, जात, इ.
- माहिती भरून झाल्यावर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यांचा मंच तयार करून त्या फॉर्म बरोबर जोडायचा
- सर्व माहिती व औषधा लागणारी कागदपत्रे जोडून झाल्यावर हा फॉर्म जवळच्या कार्यालयात जमा करणे
- त्या अधिकाऱ्याद्वारेआपण दिलेली सर्व कागदपत्रे यांची पडताळणी करून आपल्याला मोठी शिलाई मशीन योजना साठी पात्र केले जाईल.
visit this offical website : https://www.india.gov.in
सारांश
या ब्लॉगमध्ये फ्री शिलाई मशीन योजनेसाठी लागणारे सर्व माहिती आपणास पुरवले आहे. अपेक्षा करतो की ही सर्व माहिती तुम्हाला समजली आहे आणि या योजनेसाठी कसे अप्लाय करायचे ते फ्री शिलाई मशीन योजना ही अनेक महिलांसाठी योगदान व महिलांना सक्षम बनवण्यासाठी राबविण्यात आले आहे. त्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळणार आहे
इतर योजना
फ्री शिलाई मशीन योजनेंतर्गत विचारले जाणारे प्रश्न खालीलप्रमाणे
Q. फ्री शिलाई मशीन योजना साठी अर्ज कसे करावे?
ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करत आहे
Q. फ्री शिलाई मशीन योजनेचे उद्देश काय आहे?
महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी
Q. फ्री शिलाई मशीन योजने अंतर्गत कोणते लाभ दिले जातात?
या योजनेद्वारे अंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप केले जाते.
Q. ही योजना कोणा द्वारे सुरू करण्यात आली?
फ्री शिलाई मशीन योजना ही केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आले आहे.
Q. शिलाई मशीन योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत?
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी शहरातील व ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व गरीब कुटुंबातीलमहिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.